Dr. Dr. Ananta Magar, Doctor
★★★★★
Apr 29, 2025
डॉ. एस. पलाश यांचा स्वभाव एकदम शांत, संयमी आहे. रुग्णासोबत योग्य आणि हसतमुखपणे बोलून चांगली ट्रीटमेंट देतात. त्यांची रुग्णतपासण्याची पद्धत एकदम चांगली असून आपण आपले दुःख लगेच विसरून जातो. आपल्या हातून अशीच रुग्णसेवा होत राहो हीच पांडुरंग च्या चरणी प्रार्थना